एक कप कॊफ़ीचा

मागे केव्हातरि houston, texas ला गेलो होतो... तेव्हा घेतलेले हे छायाचित्र....
आम्हि ४ मित्र नासा जवळ एका जागी brakefast ला गेलो असतान्नाचे...
इथे अमेरिकेत असलेल्या देसी लोकान्च कोफ़ीच्या रन्गाशी कालानुरुप सख्य होत जात. भारतातून प्रथम आल्यावर आपण पीत असलेली गोरी पान कॊफ़ी हळू ह्ळू , कले कलेने काळी होत जाते....
थोड्क्यात सन्गायच तर....
Color of your Coffee is directly proportional to your stay (No. of yrs) in US.
ह्या चित्रातील कॊफ़ीबाजान्चि नावे आणि अमेरीकेतिल वास्तव्य याप्रमाणे....
पराग : ५ वर्शे
जयदीप : ३ वर्शे
यतीन / य३ (अस्मादीक) : २ वर्शे
सन्जू: १ वर्श
आपल्याकडे चहात असा रन्ग्भेद असतो का ही मला एक उत्सुकता आहे.... कोणी सन्गू शकेल काय ?
3 Comments:
good observation. ekdam patal.
धन्यवाद विदुला,
तुझ्या ब्लोग वरच्या "अमेरीकन पाट्या" पण खूप आवडल्या..खर तर पुण्याच्या लोकान्नी (च) अशा तर्हेच्या पाट्यांची मक्तेदारी घ्यायला हवी :) असं मला वाटतं....आपल्या पुण्याच्या भाषिक वैशिष्यांपैकी हे पण एक आहे.. (तू पुण्याची आहेस की नाही ते माहित नाही, पण मी मात्र पुण्याला ४-५ वर्ष राहून जवळ्पास पूणेकर झालोय..हा हा हा ..)
शुभेच्छा
य३
Very Nice Pic....
Post a Comment
<< Home